Miss World 2024 :जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024चा ग्रँड फिनाले,अमृता फडणवीसही हजर

Continues below advertisement

Miss World 2024 : मिस वर्ल्ड सोहळ्याला अमृता फडणवीसांची हजेरी ABP Majha 
मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा ग्रँड फिनाले आज पार पडतोय. तब्बल 28 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचे आयोजन करण्याची मोठी संधी मिळाली आहे.. या फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा या लागल्या आहेत. या फिनालेला फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक उपस्थित आहेत.. 71 व्या मिस वर्ल्डचा ताज कुणाला मिळतो याची उत्सुकता लागलीये.. मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टी ही भारताकडून प्रतिनिधित्व करताना दिसले. या फिनालेची शान वाढवण्यासाठी अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावलीये. अमृता फडणवीसांनीही सोहळ्याला उपस्थिती दर्शवलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram