Diwali 2020 | आता दिवाळीत फोडा 'सीड्स क्रॅकर्स', मुंबईतील ग्रामा आर्टचे पर्यावरणपूरक फटाके!
ग्रामा आर्टने ही अभिनव कल्पना या दिवाळी निमित्त सीड क्रेकर्स म्हणजेच बियांच्या फटक्यातून समोर आणली आहे.एकूण सात प्रकारचे हे फटाके असून या फटक्यात बिया आहेत ज्यातून या दिवाळीला झाडांची लागवड करता येणार आहे.