IDBI bank | शासकीय व्यवहार आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही होणार; राज्य सरकाचा निर्णय
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच खाजगी बँकेतून शासकीय व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयडीबीआय, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.