डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'बाहेर आता 24 तास पोलीस संरक्षण, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली.