Mumbai : कॉर्डेलिया क्रूज संदर्भात सरकारमधील मंत्र्यांचा 100 टक्के सहभाग : Mohit Kamboj यांचा आरोप
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
23 Oct 2021 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे. कॉर्डेलिया क्रूझ संदर्भात सरकारमधील मंत्र्यांचा 100 टक्के सहभाग असून वेळ आल्यानंतर सर्वांची नावं जाहीर करणार असल्याचा इशारा भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कम्बोज यांनी आज दिला आहे. मंदिरं ७ ऑक्टोबरला सुरू झाली मग त्या आधीच म्हणजे २ ऑक्टोबरला क्रूझ पार्टीची परवानगी कुणी दिली असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले आहेत.