Goregaon : गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला भेगा
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला भेगा, खराब रस्त्यांमुळे मनसे आक्रमक, ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावी, मनसेची राज्य सरकारकडे मागणी.