Gopinath Munde Birth Anniversary:12 डिसेंबर बाकीच्यासाठी राजकीय दिवस,माझ्यासाठी नाही : Pankaja Munde
abp majha web team
Updated at:
12 Dec 2021 02:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर दर्शन घेतलं.. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली..