GOOD NEWS : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ब्रेक! कोविड सेंटरमधील 90 टक्के बेड ओस
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
16 Jun 2021 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ब्रेक! कोविड सेंटरमधील 90 टक्के बेड ओस, मुंबईतील दैनदिन रुग्णसंख्याही घटली, काल दिवसभरात 575 रुग्णांची नोंद तर सलग दुसऱ्या दिवशी धारावीत शून्य कोरोनाबाधितांची नोंद