Andheri Gokhale Bridge Closed : अंधेरीतील महत्वाचा पूल अखेर बंद, पर्यायी मार्ग कोणते?
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAndheri Gokhale Bridge Closed : अंधेरीतील महत्वाचा पूल अखेर बंद, पर्यायी मार्ग कोणते? अंधेरीतील महत्वाचा पूल अखेर बंद पूर्व-पश्चिम जोडणारा पूल बंद गोखले ब्रीज असं या पूलाचं नाव पूल धोकादायक असल्यान शासनाचा निर्णय सकाळीपासूनच अंधेरी परिसरात वाहतुक कोंडी नवा पूल उभारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी नागरिकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?