Gokhale Bridge : गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी अखेर सुरू : ABP Majha
Continues below advertisement
पुलाच्या जोडणीला अखेर सुरुवात झाली. आता या जोडणीसाठी चारऐवजी दोन स्तंभ उंचावण्यात येणार आहेत. त्यामुळे पूल जोडणीचा कालावधी कमी होऊन तो लवकर खुला करण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या जूनअखेर दोन्ही पुलांची जोडणी करून ते वाहतुकीसाठी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे..
Continues below advertisement