Sanjeevani Kale : मला न्याय द्या, संजीवनी काळेंचं राज ठाकरेंना साकडं,मनसे कारवाई करणार की अभय देणार?
मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज कृष्णकुंजवर धाव घेतली आणि आपली बाजू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासमोर मांडली. गजानन काळे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरलाय. हे प्रकरण नेमकं काय आहे?