Girgaon Mumbai : उरूसच्या मिरवणुकीत काही दिवसांपासून डीजेचा आवाज; स्थानिकांची घोषणाबाजी

Continues below advertisement

Girgaon Mumbai : उरूसच्या मिरवणुकीत काही दिवसांपासून डीजेचा आवाज; स्थानिकांची घोषणाबाजी मुंबईतील गिरगावात धार्मिक मिरवणूकीत गेले काही दिवस जोरात डिजे वाजत असल्याचा स्थानिकांकडून विरोध होत होता, स्थानिकांकडून १०० नंबरवर कॉल करुन तक्रार, त्यासंदर्भात काही काळ घोषणाबाजी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram