Girgaon Chaupati Ganesh Visarjan : मुंबईत वरुणराजाच्या उपस्थितीत गणरायाला निरोप

गिरगाव चौपाटीवर भक्तांचा अलोट जनसागर लोटला. दोन वर्षानंतर होणाऱ्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी नागरिकांची दिसून आलं. विषेश म्हणजे यावेळी वरुण राजानं देखील हजेरी लावली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola