Ghatkopar Hoarding Collapse:अक्रम कुटुंबियांचा आधार हरपला;होर्डिंग दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जीव गेला
घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झालाय... या मृत्यू बनून आलेल्या होर्डिंगनं अक्रम कुटुंबाचा आधार हिरावून घेतलाय. या दुर्घटनेत मोहम्मद अक्रम या रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय.. त्य़ांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय... मोहम्मद अक्रम कुटुंबियांसोबत बातचित केलीय आमचे प्रतिनिधींनी