Ghatkopar Crime : घाटकोपरमध्ये 16 वर्षीय मुलाचा जीव घेतला; आरोपीला बेड्या

Continues below advertisement

Ghatkopar Crime : घाटकोपरमध्ये 16 वर्षीय मुलाचा जीव घेतला; आरोपीला बेड्या मुंबईच्या घाटकोपर पश्चिम विभागात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट - 7 च्या पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला 12 तासांत मुंब्रा - दिवा भागातील दातीवली येथून अटक केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram