Cycle Boat Story | वाशिम जिल्ह्यातल्या खराखुरा रॅन्चो, अत्यंत कमी खर्चात सायकलची निर्मिती

Continues below advertisement
वाशीम जिल्ह्यातील  बाळखेड   पैनगंगा  नदी काठी असलेल छोट गाव  या गावातील  फक्त दहावी पर्यंत शिकलेला सुशांत भारती  हा शेतकरी चांगला  चर्चेचा  विषय बनला आहे  तो त्याच्या कल्पकते मुळे ... सुशांत यांच्या कडे  आपल्या वडिलोपार्जीत असलेल्या   शेता च्या  माध्यमातून  सुशांत   उदरनिर्वाह चालवतो मात्र उदरनिर्वाह च साधन असलेली    शेती पैनगंगा नदी काठी असल्याने  शेतात जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. जास्त पाणी असल्याने  शेतात नदी पार करणे  कठीण होऊन बसते  दुसरा जवळचा वळणाचा  रस्ता  नसल्याने  नदी हा एक मेव पर्याय  मात्र  नदी मध्ये असलेल पाणी सुशांत साठी  नेहमी त्रासदायक  कारण कुठलच शेतातील काम  वेळेत पूर्ण होत नव्हत आणि दुसरा मार्ग खर्चिक आणि वेळ खाऊ या वर  सुशांत ने शक्कल लढवत त्यावर मात करण्याचं ठरवलं.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram