पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीए. ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर स्ट्राँग रुम उघडून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.