Gautami Patil Dance Dahi Handi Mumbai : पाव्हणं.....जेवला काय..? गौतमी पाटीलचा ठुमका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईसह उपनगरातील अनेक गोविंदा पथक विविध ठिकाणी जाऊन सलामी देत आहेत. मुंबई उपनगरातील प्रसिद्ध दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगणा गौतमी पाटील देखील उपस्थिती लावली.
गौतमी पाटीलने नृत्य करत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. गौतमीने यावेळी पावणं जेवलात काय?, या गाण्यावर नृत्य केलं.गौतमीने नृत्य करताना भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या. गौतमीच्या नृत्यानंतर उपस्थित असणाऱ्या गोविंदा पथकांनी देखील नृत्य करत प्रतिसाद दिला.
मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईसह उपनगरातील अनेक गोविंदा पथक विविध ठिकाणी जाऊन सलामी देत आहेत. मुंबई उपनगरातील प्रसिद्ध दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगणा गौतमी पाटील देखील उपस्थिती लावली.