DahiHandi 2024 : अभिषेक राहाळकर, मयुरी देशमुख आयडियलच्या दहीहंडी उत्सावात सहभागी ABP Majha
DahiHandi 2024 : अभिषेक राहाळकर, मयुरी देशमुख आयडियलच्या दहीहंडी उत्सावात सहभागी ABP Majha
मुंबईत अगदी सकाळी दहीहंडी उत्सवाच्या खऱ्या अर्थाने सुरुवात होते दादर पश्चिमेला असलेल्या आयडियलच्या दहीहंडीने याच ठिकाणी असलेल्या श्री साई दत्त मित्र मंडळाच्या दहीहंडीच यंदाचे हे पन्नासाव्या वर्ष आहे सकाळी नऊ वाजल्यापासून इथे दहीहंडी फोडायला सुरुवात होईल मुंबईतील विविध ठिकाणाहून गोविंदा पथक ही दहीहंडी फोडायला सज्ज झाले आहेत विशेष करून महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतातत