Gautam Navlakha : गौतम नवलखांना नवी मुंबई येथे नजरकैदेत ठेवणार
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एल्गार परिषदेतील आरोपी गौतम नवलखा यांची तळोजा तुरुंगातून सुटका, नवलखा नजरकैदेत राहणार, पोलीस आणि एनआयएचा २४ तास पहारा.
Tags :
Release Accused Taloja Jail Order Elgar Parishad Gautam Navlakha House Arrest Police Supreme Court NIA Navlakha 24 Hours Guard