Gate Way of India Special Report : मुंबईकरांच्या काळजातील 'गेट वे'ला तडे ABP Majha
Continues below advertisement
Gate Way of India Special Report : मुंबईकरांच्या काळजातील 'गेट वे'ला तडे ABP Majha
मुंबई म्हंटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर जी दृष्य येतात ती म्हणजे अथांग अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाची. मुंबई शहराचा मानबिंदु म्हणून गेट वे ऑफ इंडियाकडे बघितलं जातं. ११३ वर्षांपासून समुद्राच्या लाटा आणि वादळांचा सामना करत ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. मात्र, याच गेट वे ऑफ इंडियाला तडे गेल्याचं समोर आलंय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
Continues below advertisement