Ganpati Visarjan Girgaon Chaupati : चहुबाजूंनी फिरणाऱ्या मुर्तीनं वेधलं भक्तांचं लक्ष
गिरगाव चौपाटीवर भक्तांचा अलोट जनसागर लोटला होता.. दोन वर्षानंतर होणाऱ्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी नागरिकांची दिसून आलं. यावेळी चहुबाजूंनी फिरणाऱ्या मुर्तीनं भक्तांचं लक्ष वेधलं.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Ganpati Visarjan Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS MUmbai Girgaon Chaupati