Ganpati Utsav 2022: मुंबईत गणेशोत्सवाच्या देखाव्यातून 'आरे वाचवा' संदेश
Continues below advertisement
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सायन प्रतिक्षानगरमधील जानवी रोकडे यांनी देखाव्यातून आरे बचावचा संदेश दिलाय.. या आरेच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी पाहुयात..
Continues below advertisement