Chhota Shakeel : गुंड छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट याला पुन्हा पोलिसांकडून अटक

Continues below advertisement

गुंड छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट याला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेय. मुंबईतील अनिवासीय भारतीय असलेल्या इसमाच्या मालमत्तेची खोटी कागदपत्रे बनवून सुमारे 25 कोटी रुपयांची मालमत्ता बळकावल्याचा आरोप सलीम फ्रूटवर आहे... यासंदर्भात अहमद युसूफ लम्बात यांनी तक्रार दिली होती... या प्रकरणी सलीम फ्रूटसह आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. खंडणीविरोधी पथकाकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram