बायकोची हौसमौज करण्यासाठी 17 दुचाकींची चोरी, 23 इंजिनवर डल्ला, वाहनं चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Continues below advertisement

आपल्या लाडक्या बायकोसह हौस मौज करण्यासाठी पैसे कमी पडतो म्हणून झटपट पैसे कमवण्यासाठी व्यवसायाने न्हावी असलेला 35 वर्षीय तरुण बनला दुचाकी चोर ,हा तरुण  महागड्या दुचाक्या चोरी करायचा ,त्या विकायचा .या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दीपक सलगरे हा आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करायचा त्यानंतर या दुचाक्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून  गरजुना स्वस्तात दुचाकीचे आमिष दाखवून विकायचा,काही दुचाक्या भंगारवाल्याला विकायचा हा भंगारवाला दुचाकी तोडून भंगारात विकायचा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram