Ahmednagar : 'वेळ आली तर परळीतून निवडणूक लढवणार', करुणा शर्मा करणार नव्या पक्षाची स्थापना
नितीन ओझा, एबीपी माझा
Updated at:
23 Dec 2021 10:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केलीये. लवकरच अहमदनगरमध्ये सभा घेऊन शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना त्या करणार आहेत. यावेळी अनेकांनी दिलेल्या पक्ष प्रवेशाच्या ऑफर नाकारल्याचं त्या म्हणाल्यात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर परळीमध्येच निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही करूणा यांनी दिलाय.