Operation Lutaru | स्पेशल रिपोर्ट | मुंबईत लुटारू क्लीनअप मार्शल्सच्या गँगचा 'माझा'कडून पर्दाफाश!
कोरोना नियमांच्या खाली मुंबईत क्लीनअप मार्शल्स गँग लोकांना लूटत असल्याचे पहायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधींनी मुंबईतील काही परिसरात याचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.