Operation Lutaru | मुंबईत लुटारू क्लीनअप मार्शल्सच्या गँगचा 'माझा'कडून पर्दाफाश! पवई स्टींग
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
01 Oct 2021 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना नियमांच्या खाली मुंबईत क्लीनअप मार्शल्स गँग लोकांना लूटत असल्याचे पहायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधींनी मुंबईतील काही परिसरात याचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.