Ganeshotsav 2022 Special Report : घरघुती गणपतीसमोर राम मंदिराचा सुंदर देखावा
मोठ्या मंडळांनी बाप्पासाठी जितकी तयारी केलीय, तितकीच तयारी घरगुती गणपतीसाठीही केल्याचं दिसतंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतल्या दीपक मकवाना यांनी आपल्या घरगुती गणपतीसाठी राम मंदिराचा सुंदर असा देखावा साकारलाय.. या देखाव्यासमोर श्रीराम रुपी गणरायाची मूर्ती विराजमान झालीये. पाहुयात कसा आहे देखावा...