Vinod Patil : मराठा आरक्षणाबद्दल 15 दिवसात भूमिका मांडा; विनोद पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर विनोद पाटील यांनी आपली भूमिका मांडली.. 15 दिवसात सरकारने मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली नाही, तर आंदोलन करु असा इशारा विनोद पाटील यांनी दिलाय..