Ganeshotsav 2022 : मसाल्यापासून तयार केली बाप्पाची 8 फुटांची मुर्ती

Continues below advertisement

 आता जाऊया मुंबई उपनगरातील भाईंदरमध्ये.. भाईंदर पूर्वेच्या श्री समर्थ मित्र मंडळानं यंदाही आपलं वेगळेपण जपत खड्डा मसाल्याची भव्य मूर्ती आणलीय.. ८ फुटांची ही भव्य मूर्ती १३ प्रकारच्या मसाल्यांपासून बनवलीय. जिरा, राई, खड्डा फुल, संकेश्वरी मिर्ची, दालचिनी, लवंग, हळकुंड, काळीमिरी, जायफळ, तेज पत्ता, वेलची, धणे, मेथी असे एकूण २५ किलो मसाले मूर्ती बनवताना वापरलेत. ही मूर्ती तयार करण्यास १५ ते २० दिवस लागले.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram