Ganeshotsav 2021 : Siddhivinayak Aarti : सिद्धिविनायकाची आरती एबीपी माझावर लाईव्ह
Ganesh Chaturthi 2021 : भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थीला घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात आलं. 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे