Ganesh Chaturthi 2021 : मंगलमूर्ती मोरया... मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन अन् आरती 'एबीपी माझा'वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2021 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... गणेश चतुर्थीचं औचित्य साधत एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपतीची आरती लाईव्ह...