Ganeshotsav 2021 : आधी Antigen, मगच विसर्जन! ठाणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय : ABPMajha
कोरोनाचं विसर्जन करण्यासाठी एक मोठी निर्णय घेण्यात आला आहे. गणेश विसर्जनस्थळी महापालिकेकडून अॅन्टीजन टेस्ट केली जाईल, तर्तास ठाणे मनपाने हा निर्णय घेतला असून याचे अनुकरण इतर महानगरपालिकांकडून होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका विसर्जन स्थळी स्वतंत्र चाचणी केंद्र उभारणार आहे, तसेच डाॅक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांची पथकं विसर्जनस्थळी तैनात करण्यात येणार आहेत.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Thane Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Thane Municipal Corporation Antigen Test ABP Majha Ganeshotsav 2021 ABP Majha Video Novel Corona Virus