Mumbai Ganpati Bappa : परळमध्ये गणपतीच्या कारखान्यातून गणपतीच्या मूर्ती रवाना : ABP Majha
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरलेत... आणि गणेशमूर्तीच्या आगमनासाठी अनेक मंडळांनी आजचा रविवार सार्थी लावण्याचं ठरवलेलं दिसतंय. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात आज बाप्पाच्या मूर्तीचं आगमन होणार आहे...