Aurangabad मध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावतीने कावड यात्रा : ABP Majha
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीने औरंगाबादेत कावड यात्रा काढण्यात आली...हरसिद्धी माता मंदिर हर्सूल येथून या यात्रेला सुरुवात झाली... हर हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषाने कावडयात्रेचा मार्ग दुमदुमून गेला.. विशेष म्हणजे या यात्रेची यापूर्वीच गिनीज बुकमध्ये नोंद झाली असून शिवसेना आमदार अंबादास दानवे दरवर्षी या कावड यात्रेच नियोजन करतात.