Ahmednagar Ganpati Murti : अहमदनगरच्या मुर्तींना मोठी मागणी; अयोध्या राम मंदिर मुख्य आकर्षण

अहमदनगरमध्ये गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळतेय, नगरमधील गणेशमूर्तींना परराज्यातही चांगली मागणी असते, यंदा अयोध्या मंदिर आणि बैलगाडा शर्यतीची गणेशमूर्ती आकर्षणाचा विषय ठरत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola