Ganesh Chaturthi 2021 : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास का? मुंबईचे डोळे उघडणारा देखावा Mumbai

मुंबई, माॅन्सून आणि सखल भागात पाणी साचणं हे नेहमीच बघायला मिळत असते. अशातच सायन परिसरातील फ्रांकलिन पाॅल यानं एक घरगुती देखावा साकारला आहे. ज्यात हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर जी परिस्थिती होते ती दाखवण्यात आली आहे. सोबतच बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीनं साकारण्यात आली आहे तर बाप्पा विराजमान असलेली लाकडी खोड देखील मातीनंच बनवली आहे. यासंदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola