Ganesh Chaturthi 2021 : 'सेहत का श्रीगणेशा' संकल्पनेवर सजावट; देखाव्यातून विशेष सामाजिक संदेश
Continues below advertisement
Ganesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे.
गणशोत्सव म्हंटला की उत्साह,जल्लोष आणि सजावट आलीच. मुंबईतील करी रोड परिसरातील घोडके कुटुंबियांनी सेहत का श्रीगणेशा संकल्पनेवर सजावट केली असुन या देखाव्यातून विशेष सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganesh Chaturthi 2021