Gajanan Kirtikar : जागावाटपाचा आधीचाच फॉर्म्युला कायम ठेवावा लागेल, कीर्तीकरांचा भाजपला इशारा

Continues below advertisement

2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा आधीचाच फॉर्म्युला कायम ठेवावा लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपला दिला आहे. 2019 साली जो फॉर्म्युला होता, तोच कायम ठेवावा लागेल, तेवढी आमची शिवसेना सक्षम आहे असं कीर्तीकर म्हणाले.. एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram