Gajanan Kale Tweet on Dasara Melawa : शिल्लक सेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्या, काळेंचा ट्विट
मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय.. मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर"टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी.. खंजीर, वाघनखं,गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामतीहून येणार आहे असा खोचक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावलाय..