Devendra Fadanvis Full PC : राज्यपाल ते सीमावाद, फडणवीसांचा विरोधकांना सडेतोड उत्तरे ABP Majha
मी महाराष्ट्रासाठी जास्त निधी मागीतला आहे. तो दिला जाईल जीएसटीचे पैसे कालच त्यांनी आपल्याला दिले. पुरक पोषण आहाराचे पैसे वाढवावेत अशी मागणी केली
त्याबाबत त्यांचे आभार मानले एनडीआरएफचे निकष बदलले पाहिजेत अशी मागणी केली आहे महाराष्ट्राला याचा नक्की फायदा होईल. वित्तमंत्र्यांनी मागण्या गांभीर्यानं घेतल्या आहेत - देवेंद्र फडणवीस
Tags :
Seriousness Finance Minister Money Demand GST Devendra Fadnavis NDRF Devendra Fadnavis Criteria Maharashtra More Funds Supplemental Nutrition