धारावीत लिफ्टमध्ये अडकून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.