
Mumbai Dengue Cases : मुंबईकरांनो सावधान, आरोग्य सांभाळा; ऑगस्टमध्ये डेंग्यूचे चौपट रुग्ण वाढले
Continues below advertisement
मुंबईत डेंग्युचा प्रादुर्भाव वाढलाय आणि महिनाभरात Dengue चे चौपट रुग्ण आढळले आहेत. मुंबईत डेंग्युचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना पाठोपाठ दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांची संख्याही यावर्षी काही प्रमाणात वाढली आहे.
Continues below advertisement