BDD : नायर हाॅस्पिटलमध्ये आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे बाळाचा मृत्यू, 4 लोकांवर निलंबनाची कारवाई

नायर हाॅस्पिटलमध्ये बीडीडी गॅस स्फोटामुळे बाळाचा मृत्यू झालाय. ह्या घटनेमुळे आता आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेमुळे 4 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. महानगरपालिकेने या कुटुंबाला 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे प्रभाकर शिंदेंनी  केलीय. नायर रुग्णालय बालक मृत्यू प्रकरणाची चौकशी पालिकेच्या बाहेरील समिती करेल. जे जे रुग्णालय चे जेष्ठ डॉकटर आणि दोन खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची ही समिती असेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola