Aryan Khan:आर्यन खानला बेल की जेल?माजी सॉलिसिटर जनरल मुकूल रोहतगी यांच्याकडून आर्यनबाजूनं युक्तीवाद

Continues below advertisement

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, माजी सॉलिसिटर जनरल मुकूल रोहतगी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मुकूल रोहतगी आर्यन खानच्या जामिनासाठी बाजू मांडणात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram