Kalyan Dombivali : मंदिर बांधकामावर कारवाई केल्यामुळे KDMC अधिकाऱ्याला माजी नगरसेवकाची मारहाण केली.
कल्याण मोहने येथे मंदिर बांधकामावरच्या कारवाई दरम्यान केडीएमसी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. मुकुंद कोट या माजी नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली.