Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला कारागृहात दुखापत ABP Majha

Continues below advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत.. कारागृहात चालताना पडल्यानं अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार.. देशमुख उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल, लवकरच शस्त्रक्रिया

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram