Dadar Chaityabhoomi : चैत्यभूमी परिसरात देशभरातून अनुयायी मुंबईत यायला सुरुवात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरात देशभरातून अनुयायी मुंबईत यायला सुरुवात झालीये.. दरम्यान मुंबई पालिकेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आलीये.. शिवाजी पार्क परिसरामध्ये भला मोठा मंडप घालण्यात आला असून येणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.
Tags :
Doctor Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Mahaparinirvana Day Shivaji Park MUMBAI 66 Follower Chokh System