Shroff Building : लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगकडून दरवर्षीप्रमाणे मुंबईतील गणरायांवर पुष्पवृष्टी
लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगकडून दरवर्षीप्रमाणे मुंबईतील गणरायांवर पुष्पवृष्टी करण्यात आलीय... यावेळी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा अशाप्रकारे पुष्पवृष्टी गणरायांवर होत असल्यानं नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला.
Tags :
Large Crowd MUmbai Lalbagh Area Shroff Building Flowers Showered On Ganarayas By Citizens Flowers Showered On Ganarayas Enthusiasm Among Citizens